Episode Synopsis "Podcast नक्की सुरू कसा झाला + माझी माहिती"
ह्या episode मध्ये आपण मागच्या episode मधल्या विषयाबद्दल मराठीत बोलणार आहोत, मी अजूनही शिकतोच आहे म्हणून सांभाळून घ्या, हा episode suddha 10 मिनिटांच्या खालीच आहे म्हणून लवकर ऐकून होईल, पुढचे episode नक्कीच मोठे बनवण्याचा प्रयत्न मी करत आहे! धन्यवाद!