कथा: अवेळ, लेखिका: आशा बगे, वाचन: स्नेहा घारपुरे, अभिषेक रांगणेकर, अनिरुद्ध भिडे आणि अंजली भिडे

कथा: अवेळ, लेखिका: आशा बगे, वाचन: स्नेहा घारपुरे, अभिषेक रांगणेकर, अनिरुद्ध भिडे आणि अंजली भिडे

CalAAudioscope

10/08/2020 5:09AM

Episode Synopsis "कथा: अवेळ, लेखिका: आशा बगे, वाचन: स्नेहा घारपुरे, अभिषेक रांगणेकर, अनिरुद्ध भिडे आणि अंजली भिडे"

ताटातूट घडण्याची वेळ ही नेहेमीच 'अवेळ' असते - विचार आणि भावना यांच्या छटा त्यावेळी अधिकच कशा गडद होतात याचं प्रत्ययकारी चित्रण घडवणारी ही कथा. अर्थपूर्ण वाचन आणि संगीत यांच्या साथीत आपल्या भेटीला येत आहे. 

Listen "कथा: अवेळ, लेखिका: आशा बगे, वाचन: स्नेहा घारपुरे, अभिषेक रांगणेकर, अनिरुद्ध भिडे आणि अंजली भिडे"

More episodes of the podcast CalAAudioscope