Listen "[Marathi] - Divas - 266 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan by Rajendra Kher"
Episode Synopsis
Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834096 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Divas - 266 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Series: #266 of Bhagwatgeeta ३६५ Divas
Author: Rajendra Kher
Narrator: Rajendra Kher
Format: Unabridged Audiobook
Length: 0 hours 10 minutes
Release date: September 23, 2021
Genres: World Religions
Publisher's Summary:
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... आत्मा चिरंतन स्वरूपात असतो तसाच असतो. देह त्याच्या सान्निध्यात कार्यरत होतो. देह कर्म करत असताना आत्मा काहीही करत नाही. आकाशात घारी मुक्तपणाने संचार करतात. म्हणून आकाश त्या घारींना सहाय्यही करत नाही किंवा विरोधही करत नाही. त्याचप्रमाणे सर्वत्र सर्व देहांमध्ये राहूनही आत्मा एकाही संबंधाच्या विकारानं विटाळला जात नाही. हीच आत्म्याची खरी ओळख असते.

More episodes of the podcast Relish An Must-Listen Full Audiobook And Elevate Your Mindset.
The Puppy Who Knew Too Much by V.M. Burns
12/02/2019
ZARZA We are Zarza, the prestigious firm behind major projects in information technology.