Listen "Article #1: देव माझ्यापासून लपलेला आहे काय?"
Episode Synopsis
जेव्हां ख्रिस्ती विश्वासणारे त्याच्या अनुपस्थितीची जाणीव करतांत परंतु जेव्हां तुम्हाला त्याची अत्यंत निकडीची गरज भासते आणि इतर सर्व आधार निष्फळ ठरतात, तेव्हां तुम्हीं त्याच्याकडे वळता, पण तुमच्या निदर्शनास काय येते? तुमच्या तोंडावर दार जोरात बंद केल्याचे निदर्शनास येते आणि आतून ते दार अधिक घट्ट बंद करण्याचा आवाजही कानी पडतो. त्यानंतर तेथे भयाण शांतता पसरते. तसेच तुम्हाला असे वाटू शकते कीं, येथे थांबण्यात काहीही अर्थ...