कोरोना काळामध्ये कसे जगायला हवे उपयुक्त मार्गदर्शन

07/06/2021 1h 17min

Listen "कोरोना काळामध्ये कसे जगायला हवे उपयुक्त मार्गदर्शन"

Episode Synopsis

अदिती पाटील या सर्टीफाईड हिप्नॉथेरपिस्ट, रिलेशनशिप कौन्सेलेर, इंट्युशन कोच, DMIT करिअर कौन्सेलेर, रेकी मास्टर, टॅरो रीडर, NLP प्रॅक्टिशनर, CBT प्रॅक्टिशनर आणि लाईफ की संस्थेच्या संस्थापक आहे. या संस्थेद्वारे दुःखी, निराश, गोंधळलेल्या, वाट हरवलेल्या सर्व वयोगटाच्या लोकांना समुपदेशन करून आणि काही techniques द्वारे मनाचे programming ने मार्ग दाखवला जातो. तुमचे स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करून आत्मविश्वास जागवणे, तुमच्यातील सुंदर व्यक्ती तुम्हाला दाखवणे, तुमच्यात लपलेला हिरा तुम्हाला शोधून दाखवणे अश्या प्रकारचं काम आम्ही करतो. या ऑडिओ मध्ये कोरोना काळामध्ये कसे जगायला हवे उपयुक्त मार्गदर्शन केलेले आहे.

More episodes of the podcast Live Best Version Life By Aditi