Listen "[Marathi] - Divas - 217 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan by Rajendra Kher"
Episode Synopsis
Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/834116 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Divas - 217 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan
Series: #217 of Bhagwatgeeta ३६५ Divas
Author: Rajendra Kher
Narrator: Rajendra Kher
Format: Unabridged Audiobook
Length: 0 hours 10 minutes
Release date: August 5, 2021
Genres: World Religions
Publisher's Summary:
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... या भागात भगवान अर्जुनाला आपल्या अद्भुत अशा विश्वरूपाचं दर्शन घडवतात. अनेक प्रकारची, अनेक रंगांची आणि अनेक आकारांची शेकडो, हजारो दिव्य रूपं, स्थावर-जंगमासह सर्व चराचर जग आणि इतर जे अर्जुनाला पहायची इच्छा होती त्याचं दर्शन भगवान घडवतात. पण केवळ भौतिक दृष्टीनं ते दर्शन घडू शकणार नाही म्हणून ते अर्जुनाला दिव्य दृष्टी देतात; आणि त्यांचं ईश्वरी सामर्थ्य दाखवतात.

ZARZA We are Zarza, the prestigious firm behind major projects in information technology.